सातबारा Watch

← चेन्नापूर

Ferfar #1220 · चेन्नापूर

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
नारायण रामा गाजेवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक साईनाथ गंगाधर गंट्टुवार रा.कुंडलवाडी ता. बिलोली यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ चेणापुर येथील सर्वे क्र.67 मध्ये क्षेत्र 0 हे 84 आर जमीन असून त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार परमेश्वर रामराव कदम यांच्या म्हणण्यानुसार सर्वे क्र. 67 मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे सर्वे क्र 67 चे इतर अधिकारात साईनाथ गंगाधर गंट्टुवार यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.