Ferfar #11373 · बाळापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 532
- Talathi
- माधव व्यंकोबा राऊत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्व्हे क्रमांकाचे मालक नामे रमेश भूमन्ना कनकमवाड रा.बाळापूर ता.धर्माबाद यांची मौजे बाळापूर येथे सर्वे क्र.532 क्षेत्र 0 हे 04 आर जमीन असून सदरील संपूर्ण जमीन यांनी आपल्या मुलाच्या यांच्या नावाने वाटून दिले 1) भूमन्ना रमेश कनकमवाड यांना सर्वे क्र.532 क्षेत्र 0 हे 04 आर जमीन वाटून दिली. संमती देणार 1) सुमनबाई रमेश कनकमवाड (पत्नी ) 2) लक्ष्मी रमेश कनकमवाड (मुलगी ) 3) दुर्गा रमेश कनकमवाड (मुलगी ) सदर वाटणी पत्रक आधारे वाटुन दिली आहे , सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DW 262307 दि.27/07/2026 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 353/2026 दि.16/09/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर