सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #11378 · बाळापुर

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
331/C
Talathi
माधव व्यंकोबा राऊत
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक विभा अनिल गोधा रा.धर्माबाद ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ बाळापूर येथील सर्वे क्र.331/सी मध्ये क्षेत्र 0 हे 57 आर जमीन असून त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार विभा अनिल गोधा यांच्या म्हणण्यानुसार सर्वे क्र 331/सी मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे सर्वे क्र 331/सी चे इतर अधिकारात विभा अनिल गोधा यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.