Ferfar #11413 · बाळापुर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 385
- Talathi
- माधव व्यंकोबा राऊत
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक नरसिंगराव दत्ता उमाटे रा.बाळापूर ध ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ बाळापूर ध येथील सर्वे क्र. 385 मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोरवेल आहे त्या बोरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार तुकाराम वामनराव भुतावळे नुसार सर्वे क्र. 385 मध्ये जाऊन बोरवेल असले बाबत स्थळपाहणी केली व अर्जदाराच्या शपथपत्र आधारे पाहणी करण्यात आला व त्याआधारे सर्वे क्र 385 चे इतर अधिकारात नरसिंगराव दत्ता उमाटे यांचे हिश्शात असलेली बोरवेल नोंद करण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.