सातबारा Watch

← रत्नाळी

Ferfar #11858 · रत्नाळी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
155/1/C
Talathi
नारायण रामा गाजेवार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँक लि., हिंगोली, शाखा धर्माबाद तर्फे शाखाधिकारी अशोक दिनकरराव जोशी गहाणखत लिहुन देणार : संदीप लक्ष्मणराव कदम रा. रत्नाळी यांनी दुय्यम निबंधक धर्माबाद यांचेकडील दस्त क्रमांक 1630-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/1/C क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप लक्ष्मणराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.