Ferfar #11871 · रत्नाळी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 478
- Talathi
- नारायण रामा गाजेवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक नरेश नारसिमलू लखमावाड रा.रत्नाळी ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. मुतन्याळ येथील गट क्र.478 क्षेत्र 1 हे 06 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार नरेश नारसिमलू लखमावाड यांचे म्हणण्यानुसार सर्वे क्र. 478 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे सर्वे क्र 478 चे इतर अधिकारात नरेश नारसिमलू लखमावाड यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.