सातबारा Watch

← रत्नाळी

Ferfar #11874 · रत्नाळी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
151/1
Talathi
नारायण रामा गाजेवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्व्हे क्रमांकाचे मालक नामे महेंद्र उर्फ महेंद्रकुमार मूलचंद पांडे रा.रत्नाळी ता.धर्माबाद यांची मौजे रत्नाळी येथे सर्वे क्र.151/1 क्षेत्र 0 हे 83 आर जमीन असून सदरील जमीन संपूर्ण यांनी आपल्या मुलाच्या नावाने वाटून दिले 1) अनमोल महेंद्रकुमार पांडे यांना सर्वे क्र.151/1 क्षेत्र 0 हे 83 आर जमीन वाटून दिली. संमती देणार 1) रेखा महेंद्रकुमार पांडे (पत्नी ) 2) आंचल महेंद्रकुमार पांडे (मुलगी ) सदर वाटणी पत्रक आधारे वाटुन दिली आहे , सदरील वाटणीपत्रक 500 रु. चे बॉडपेपर क्र. DW 262356 दि.27/07/2026 वर रजिस्टर्ड नोटरी क्र. 389/2026 दि.06/10/2026 रोजी केलेल्या कौटुंबिक वाटणीपत्रक व अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर