Ferfar #1466 · दुगांव
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्र 206, 641 मधील खातेदार शंकर जळबा भंडारे यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर शंकर जळबा असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात शंकर जळबा ऐवजी शंकर जळबा भंडारे नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर