सातबारा Watch

← दुगांव

Ferfar #1473 · दुगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
राठोड बी. एस.
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- 1) अक्षरा दत्ताहरी पुयड 2) आरुषी दत्ताहरी पुयड 3) सुलोचना शिवाजी पुयड समंतीपत्र लिहून घेणार :- 1) बालाजी लक्ष्मण पुयड 2) परबत शिवाजीराव पुयड 3) शारदा दत्ताहरी पुयड बाजूस जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्रमाक 71 क्षेत्र 1 हे. 26 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र 1. अक्षरा दत्ताहरी पुयड 71 1.26 आर 1.26 आर आरुषी दत्ताहरी पुयड परबत शिवाजीराव पुयड शारदा दत्ताहरी पुयड सुलोचना शिवाजी पुयड वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. बालाजी लक्ष्मण पुयड 71 0.40 आर 0.40 आर 2. परबत शिवाजीराव पुयड 71 0.46 आर 0.46 आर 3. शारदा दत्ताहरी पुयड 71 0.40 आर 0.40 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.