Ferfar #651 · खपराळा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- शरद शिवराज पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार शंकर गुलाबराव बोगरे यांच्या मौजे- खपराळा येथील शेत जमीन गट क्र.31 क्षेत्र 0.40 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर घेतले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून 7/12 च्या ईतर अधिकारात बोअर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.