सातबारा Watch

← खपराळा

Ferfar #654 · खपराळा

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार लक्ष्मण माधवराव नरवाडे मौजे- खपराळा येथील रहिवाशी असून त्यांच्या मौजे- खपराळा येथील जमीन गट क्र.179 क्षेत्र 00 हे.85 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.