Ferfar #1618 · गुजरी
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा- कुंडलवाडी,ता.बिलोली,जि.नांदेड.
लिहुन घेणार : प्रभाकर लक्ष्मण निवळे,रा,गुजरी,ता.बिलोली,जि.नांदेड.
यांनी सर्व्हे क्रमांक- 236, 21/म, 188, 187 वर फेरफार क्रमांक 689 ने घेतलेला बोजा प्रभाकर लक्ष्मण निवळे यांच्या नावे देना बॅक शाखा कुंडलवाडी वर रक्कम रु.70000 चा बोजा ठेवण्यात आला पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा- कुंडलवाडी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOB/Kundalwadi/2026-2027/ दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.