Ferfar #1625 · गुजरी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- शरद शिवराज पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी,ता.बिलोली,जि.नांदेड.
लिहून घेणार : सुभाष नागनाथ चेंडे,रा.गुजरी,ता.बिलोली,जि.नांदेड.
यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : सुभाष नागनाथ चेंडे यांची जमीन 1,05,000 रुपयांस देना बँक, कुंडलवाडी कडे गहाण दि. 07/06/2016 फेरफार क्रमांक 1011 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOB/Kundalwadi/2026-2027/1 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.