Ferfar #810 · कौठा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-21
- Objection until
- 2026-07-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- शेषेराव शकरराव भालेराव्
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/06/2026
बोजा
अर्जदार ॲङ गोविंद दशरथ तनपुरे यांनी अर्ज जा.क्र.07 दि.10.04.2026 दिला की, शिवचरण परमेश्वर थेटे यांचे जमानतदार म्हणून 1) स्वरुपा रमेशा साखरे 2) रमेशा शंकर साखरे यांच्या नावे लवाद म्हणून सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने मौ.कौठा येथील शेतजमीन गट नं.104 रमेशा शंकर साखरे क्षेत्र 1 हे.61 आर सदर जमीनीवर रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. यांचा रु.4774740/- चा बोजा नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.