Ferfar #4654 · आरळी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- शेषेराव शकरराव भालेराव्
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार चंद्रकांत संभाजी नरवाडे मौजे आरळी येथील रहिवाशी असून जमीन गट न.91 क्षेत्र 0.96 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.