Ferfar #4658 · आरळी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 679
- Talathi
- शेषेराव शकरराव भालेराव्
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026संमतीपत्र
खातेदार संभाजी मुकूंदराव बोधने यांच्या जाती नामे मौ.आरळी येथे ग.नं.679 मध्ये क्षेत्रफळ 0 हे. 21 आर शेतजमीन असून, ती जमीन त्यांनी त्यांच्या कुटूंबातील सहधारकास संमती आधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.
1) माधव संभाजी बोधने यांना ग.नं.679 क्षेत्र 0 हे.21 आर जमीन दिली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.