सातबारा Watch

← बेळकोणी (खु.)

Ferfar #2724 · बेळकोणी (खु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
642
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- मंगलबाई प्रभाकरराव पाटील समंतीपत्र लिहून घेणार :- बालासाहेब रामराव पाटिल बाजूस जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्रमाक 642 क्षेत्र 0 हे. 41 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. वाटपापूर्वीचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. मंगलबाई प्रभाकरराव पाटील 642 0.41 आर 0.41 आर वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. बालासाहेब रामराव पाटिल 642 0.41 आर 0.41 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.