Ferfar #2730 · बेळकोणी (खु.)
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 561
- Talathi
- काळे प्रणिता मधुकरराव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026बाजूस दाखल जमिनीचे खातेदार पांडुरंग मारोती कार्ले रा. बेळकोणी खुर्द येथील रहिवाशी असून मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्र. 561 क्षेत्र 1.02 आर या जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात असलेली नाव चंद्राबाई भ्र. बालन्ना आले असून. चंद्राबाई भ्र. बालन्ना हे दि. 28/10/2009 रोजी मयत झाले असून यांचे नाव चंद्राबाई भ्र. बालन्ना हे इतर अधिकारातून नावे कमी करण्यात आली. करिता संबंधित अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र वरुनं नोंद.
नोंद मंजूरिस्तव सादर.