सातबारा Watch

← गागलेगांव

Ferfar #2563 · गागलेगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
275/ड
Talathi
राठोड बी. एस.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- अंजनबाई मारोती गुजरवाड समंतीपत्र लिहून घेणार :- गंगाधर मारोती गुजरवाड बाजूस जमिनीचे खातेदार मौजे गागलेगाव येथील गट क्रमाक 275/ड क्षेत्र 0 हे. 62 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. वाटपापूर्वीचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. अंजनबाई मारोती गुजरवाड 275/ड 0.62 आर 0.62 आर वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. गंगाधर मारोती गुजरवाड 275/ड 0.62 आर 0.62 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.