सातबारा Watch

← गागलेगांव

Ferfar #2564 · गागलेगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
291/2
Talathi
राठोड बी. एस.
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- 1) रुक्मीनबाई सयाजी उमरे 2) सखुबाई गोविंद बनसोडे समंतीपत्र लिहून घेणार :- 1) हणमंत सयाजी उमरे 2) दत्तात्रेय सयाजी उमरे 3) आनंदा सयाजी उमरे बाजूस जमिनीचे खातेदार मौजे गागलेगाव येथील गट क्रमाक 291/2 क्षेत्र 2 हे. 12 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र 1. रुक्मीनबाई सयाजी उमरे 291/2 2.12 आर 2.12 आर सखुबाई गोविंद बनसोडे हणमंत सयाजी उमरे दत्तात्रेय सयाजी उमरे आनंदा सयाजी उमरे वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. हणमंत सयाजी उमरे 291/2 0.71 आर 0.71 आर 2. दत्तात्रेय सयाजी उमरे 291/2 0.70 आर 0.70 आर 3. आनंदा सयाजी उमरे 291/2 0.71 आर 0.71 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.