सातबारा Watch

← बेळकोणी (बु.)

Ferfar #2608 · बेळकोणी (बु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
12, 14, 67
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी (बु.) येथील गट क्र 12, 14, 67 मधील खातेदार आचेवाड राजाबाई संभाजी यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर राजाबाई बाबा (मोठा) असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात राजाबाई बाबा (मोठा) ऐवजी आचेवाड राजाबाई संभाजी नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर