Ferfar #1532 · भोसी
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
आदेश नोंद
मा.तहसीलदार साहेब बिलोली यांचे आदेश क्रं 2026/जमा-2/कुळ/कावि- 4158 व 4160 दि 16/10/2026 अन्वये
मौ. भोसी ता. बिलोली येथील अर्जदार रुकमीनबाई आनंदराव इंद्राक्षे व ईतर शेत गट क्रं 49 व 56 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांच्या इतर अधिकारामध्ये - साधे कुळ
जयवंत्या राम्या स. कुळ काबीज नाही असे आहे
मा.तहसीलदार साहेब बिलोली यांनी आदेशीत केल्याप्रमाणे इतर अधिकारातील कुळ कमी करण्यासाठी आदेशीत केले आहे
करीता आदेशान्वये कुळ कमी करण्याची नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.