सातबारा Watch

← भोसी

Ferfar #1534 · भोसी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
परोडवाड आर. के.
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार रेणुका उत्तम डुबुकवाड यांची मौ भोसी ता बिलोली येथील शेत गट क्रं 179 मध्ये जमीन असुन त्‍यात त्‍यांचे नांव 7/12 वर रेणुका बाबाराव डुबुकवाड असे आहे त्यांचे पुर्ण नांव नांव रेणुका उत्तम डुबुकवाड असे आहे सदर व्यक्ती ही याच गावची रहिवाशी असुन यांचे पुर्ण नांव वरील प्रमाणेच आहे अशी शहानीशा करुन व पंचासमक्ष तसा पंचनामा केलेला आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.