Ferfar #778 · दगडापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- दिपक हाणमंतराव जाधव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बिलोली
आदेश क्रमांक : 19/2024
आदेश दिनांक : 01/09/2026
वादी :- अब्दुल मतीन अब्दुल बशीर
प्रतीवादी :- 1) अब्दुल नजीफ अब्दुल बाकी 2) बळीराम बालाजी चरकुलवार
वरील प्रकरणात वादी व प्रतिवादी खालील प्रमाणे समेट झाला आहे
वाटपापूर्वीचा तपशील
अनू.क्र गट.क्र क्षेत्र हे.आर 7/12 सदरी असलेले नाव
1. 85 0.37 आर अब्दुल नजीफ अब्दुल बाकी
वाटपानंतरचा तपशील
अनू.क्र गट.क्र क्षेत्र हे.आर 7/12 सदरी येणारे नाव
1. 85 0.10 आर अब्दुल नजीफ अब्दुल बाकी
2. 85 0.27 आर अब्दुल मतीन अब्दुल बशीर
हे की, या समेंटानंतर दावा मिळकत शेत मौजे दगडापुर येथील गट क्रं. 85 क्षेत्र 0.27 आर वादीचा हिस्सा म्हणून वादी अब्दुल मतीन अब्दुल बशीर यांना देत आहेत. कोर्ट डिग्री क्रं नि.दि.दा.क्र. 19/2024 दि. 01/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली आहे.
नोंद मंजुरीस्तव सादर.