सातबारा Watch

← सावळी

Ferfar #2608 · सावळी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
177, 360, 361
Talathi
रणविरसिंग यादव बोपचे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- 1) शेषेराव नागा देवकर 2) रूपा साईकुमार आलकुंठा 3) पूजा नागा देवकर समंतीपत्र लिहून घेणार :- ललीताबाई नागा देवकर बाजूस जमिनीचे खातेदार मौजे सावळी येथील 1) गट क्रमाक 361 क्षेत्र 1 हे. 19 आर 2) गट क्रमाक 177 क्षेत्र 0 हे. 61 आर 3) गट क्रमाक 360 क्षेत्र 0 हे. 18 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र 1. शेषेराव नागा देवकर 361 1.19 आर 1.19 आर रूपा साईकुमार आलकुंठा 177 0.61 आर 0.61 आर ललीताबाई नागा देवकर 360 0.18 आर 0.18 आर पूजा नागा देवकर वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. ललीताबाई नागा देवकर 361 1.19 आर 1.19 आर 177 0.61 आर 0.61 आर 360 0.18 आर 0.18 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.