Ferfar #798 · कोंडलापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- दिपक हाणमंतराव जाधव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कोंडलापूर येथील गट क्र 75 मधील खातेदार टेकाळे अनुसया गणपती यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर आनशबाई गणपती असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या आनशबाई गणपती ऐवजी टेकाळे अनुसया गणपती नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर