सातबारा Watch

← नाग्यापुर

Ferfar #782 · नाग्यापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
रायबोले व्हि. व्हि.
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संमतीपत्रक नोंद :- खातेदार सत्‍यनारायण धर्माजी द्यावरवार रा.कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.नाग्‍यापुर येथील जमीन गट क्र.70 मध्‍ये क्षेत्र 0.28 आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या मुलाच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे. लिहुन घेणार :- 1.रविंद्र सत्‍यनारायण द्यावरवार गट क्र.70 क्षेत्र 0.28 आर वरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीपत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.