सातबारा Watch

← अर्जापुर

Ferfar #1506 · अर्जापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
रायबोले व्हि. व्हि.
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅक लि.नांदेड शाखा कुंडलवाडी जि.नांदेड तर्फे शाखाधिकारी सरस्वती गंगाधर कोटलावार गहाणखत लिहुन देणार : श्रीनिवास नरहरराव जिठ्ठावार रा. अर्जापुर यांनी दुय्यम निबंधक बिल्लोली यांचेकडील दस्त क्रमांक 1535-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीनिवास नरहरराव जिठ्ठावार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.