Ferfar #1517 · अर्जापुर
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
खातेदार रुक्मिनबाई नागोराव समेटवार रा.अर्जापुर ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.अर्जापुर येथील जमीन गट क्र.161 मध्ये क्षेत्र 0.08 आर व गट क्र.216 मध्ये क्षेत्र 0.37 आर जमीन असुन संगणीक्रत 7/12 वर रुक्मीनबाई नागोराव असे नाव पाडले आहे त्यांचे आधार कार्ड प्रमाणे रुक्मिनबाई नागोराव समेटवार असे नाव असुन त्या प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्यावरुन नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.