सातबारा Watch

← अर्जापुर

Ferfar #1519 · अर्जापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
191, 194
Talathi
रायबोले व्हि. व्हि.
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 संमतीपत्रक नोंद :- बाजुस दर्शविलेल्‍या गटातील मालक कविता दत्‍तात्रय दमय्यावार, लक्ष्‍मीबाई गंगाधर ब्‍यागलवार, शिवराज गंगाधर ब्‍यागलवार,सुशांत गंगाधर ब्‍यागलवार, संगीता प्रल्‍हाद मारगोंडे व नरसिंग रामलू ब्यागलवार रा.कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.अर्जापुर येथे कविता दत्‍तात्रय दमय्यावार, लक्ष्‍मीबाई गंगाधर ब्‍यागलवार, शिवराज गंगाधर ब्‍यागलवार,सुशांत गंगाधर ब्‍यागलवार, संगीता प्रल्‍हाद मारगोंडे यांच्या नावे सामाईक जमीन गट क्र.194 मध्‍ये क्षेत्र 0.42 आर व नरसिंग रामलू ब्यागलवार यांच्‍या नावे गट क्र.191 मध्‍ये क्षेत्र 1.01 हे.आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या कुटुबातील व्‍यक्‍तीच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे. लिहुन घेणार :- 1.राजेश नरसिमलू ब्यागलवार गट क्र.194 क्षेत्र 0.42 आर 2.लक्ष्‍मीबाई गंगाधर ब्यागलवार गट क्र.191 क्षेत्र 1.01 हे.आर वरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीपत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.