सातबारा Watch

← सुलतानपुर

Ferfar #1587 · सुलतानपुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
रायबोले व्हि. व्हि.
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 बोअर नोंद :- खातेदार रमेश नागन्ना जेटीवार रा.सुलातानपुर ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सुलतानपुर येथील जमीन गट क्र.119 मध्‍ये क्षेत्र 1 हे.06 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.