Ferfar #1590 · सुलतानपुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- रायबोले व्हि. व्हि.
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अ.पा.क.कमीची नोंद :-
खातेदार बिरम स्नेऐलनारेड्डी विरम मधुसुदन रेड्डी अ.पा.क. सनीग्राम सोनी प्रभाकर सोनी रा.ता.जि.निजामाबाद येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.सुलतानपुर येथील जमीन गट क्र.97 मध्ये क्षेत्र 0 हे 61 आर जमीन असुन शनिगराम सोनी प्रभाकर सज्ञान असुन त्यांनी अ.पा.क. कमीची नोंद कमी करण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन अ.पा.क. कमीची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.