सातबारा Watch

← सुलतानपुर

Ferfar #1591 · सुलतानपुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
रायबोले व्हि. व्हि.
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद :- खातेदार गोविंद विठ्ठल व्‍हनलवाड रा.बावलगाव ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सुलतानपुर येथील जमीन गट क्र.113 मध्‍ये क्षेत्र 1.26 हे.आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअरवेल पाडले आहे त्‍या बोअरवेलची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.