Ferfar #2260 · पिंपळगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 463
- Talathi
- धनंजय तुकाराम माळेगावकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026संमती पत्रक –
बाजूस दर्शिवलेले शेताचे मालक लक्ष्मण इरवंता कुंदले रा. पिंपळगाव कुं ता.बिलोली जि.नांदेड यांनी मौजे पिंपळगाव कुं येथील स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर हे त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या पत्नीस शेतजमीन नावे करुन दिली आहे.
संमतीपत्राने लिहून देणार –
1. लक्ष्मण इरवंता कुंदले गट क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर पैकी 0.80 हे.आर हे त्यांनी
संमतीपत्राने लिहून घेणार –
1. शेषाबाई लक्ष्मण कुंदले गट क्रमांक 463 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर
यांना करिता विनंती अर्ज 500 रु बॉंडवरील नोटरिअल रजिस्टर अनुक्रमांक 991 दिनांक 30/10/2026 संमतीपत्रक आलेवरुन संमतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.