सातबारा Watch

← हज्जापुर

Ferfar #879 · हज्जापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 170, 61
Talathi
धनंजय तुकाराम माळेगावकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026अर्जदार- संजय हाणमंता चंदनकर रा. हज्जापूर यांनी दिलेल्या अर्जावरुन व शपथपत्रावरुन मौजे हज्जापूर येथील गट नंबर 1 क्षेत्र 0.02 हे/आर व गट नंबर 61 क्षेत्र 0.21 हे/आर व गट नंबर 170 क्षेत्र 0.03 हे/आर असून यापूर्वी 7/12 वर भोगवटादार सदरी दाखल असलेले नाव संजय हाणमंतराव चंदनकर ऐवजी संजय हाणमंता चंदनकर असे नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.