सातबारा Watch

← हुनगुंदा

Ferfar #3148 · हुनगुंदा

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
332
Talathi
के.जी.लांडगे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- स्वप्निल अप्पाराव भाले समंतीपत्र लिहून घेणार :- 1) भाले त्रिंबकेश्वर आप्पाराव 2) गंगाबाई हणमंतराव भाले बाजूस जमिनीचे खातेदार मौजे हुनगुंदा येथील गट क्रमाक 332 क्षेत्र 0 हे. 81 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. वाटपापूर्वीचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. स्वप्निल अप्पाराव भाले 332 0.81 आर 0.81 आर वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. स्वप्निल अप्पाराव भाले 332 0.71 आर 0.71 आर 2. भाले त्रिंबकेश्वर आप्पाराव 332 0.05 आर 0.05 आर 3. गंगाबाई हणमंतराव भाले 332 0.05 आर 0.05 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.