Ferfar #2468 · माचनुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- भगवान जयराम कांबळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
आदेश नोंद
मा.तहसीलदार साहेब बिलोली यांचे आदेश क्रं.2026/जमाबंदी/कावि दि 31/08/2026 अन्वये
मौ माचनुर ता बिलोली येथील गट क्रं 253 मधील खातेदार दिगांबर मारोती शिंदे, विश्वांभर मारोती शिंदे व प्रल्हाद मारोती शिंदे
यांची जमीन ही भुसंपादन पोचमपाड प्रकल्पासाठी संपादीत फेर क्रं 2453 अन्वये खालील प्रमाणे कमी करण्यात आली होती
दिगांबर मारोती शिंदे क्षेत्र 0.13 हे आर
विश्वांभर मारोती शिंदे क्षेत्र 0.14 हे आर
प्रल्हाद मारोती शिंदे क्षेत्र 0.13 हे आर
परंतु सदर जमीन संपादीत झालेली नसल्यामुळे मा.तहसीलदार साहेब यांनी त्यांची जमीन जशास तशी करण्यासाठी आदेशीत केले आहे
करीता आदेशान्वये नोंद मंजुरीस्तव सादर.