सातबारा Watch

← चिंचाळा

Ferfar #2142 · चिंचाळा

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
परोडवाड आर. के.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर नोंद खातेदार नागनाथ शंकरअप्पा मठपती व भिमाशंकर शंकरअप्पा मठपती रा चिंचाळा ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ चिंचाळा ता. बिलोली येथील गट क्रं 03 क्षेत्र 0.04 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) नागनाथ शंकरअप्पा मठपती गट क्रं 03 क्षेत्र 0.02 हे आर 2) भिमाशंकर शंकरअप्पा मठपती गट क्रं 03 क्षेत्र 0.02 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..