Ferfar #2143 · चिंचाळा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- परोडवाड आर. के.
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
आडनांव नोंद करणे
खातेदार सायन्ना बागन्ना कमलवाड यांची मौ चिंचाळा ता बिलोली येथील
शेत गट क्रं 231 क्षेत्र 0.81 हे आर जमीन असुन त्यांच्या 7/12 च्या मालकी हक्कात त्यांच्या नावापुढे आडनावाची नोंद झालेली नसुन
त्यांचे पुर्ण नांव सायन्ना बागन्ना कमलवाड असे आहे
करीता त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन आडनांवाची नोंद घेण्यासाठी नोंद घेण्यात आली
मंजुरीस्वत सादर