सातबारा Watch

← लघुळ

Ferfar #2318 · लघुळ

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
के.जी.लांडगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 इतर नोंद खातेदार लघुळकर मारोती विरभद्र रा लघुळ ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ लघुळ ता. बिलोली येथील गट क्रं 169 क्षेत्र 2.17 हे आर पो ख 0.04 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) कपील दिगांबर गागीलगे नाते पुतन्या गट क्रं 169 क्षेत्र 1.09 हे आर पो ख 0.02 हे आर 2) विशाल दिगांबर गागीलगे नाते पुतन्या गट क्रं 169 क्षेत्र 1.08 हे आर पो ख 0.02 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 952 दि 06/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..