Ferfar #2320 · लघुळ
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- के.जी.लांडगे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर नोंद
अर्जदार विजय विश्वनाथ ढाले यांनी अर्ज दिल्यावरुन मौ लघुळ ता.बिलोली येथील गट क्रं 297 मध्ये
इतर अधिकारातील रकान्यामध्ये वारस म्हणुन द्रोपदी गोविंदा असे नांव आहे
सदर वारसांपैकी द्रोपदी गोविंदा हे मयत झाले आहेत
करीता इतर अधिकारातील नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन इतर अधिकारातील नांव कमी करण्याची नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.