Ferfar #2321 · लघुळ
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314
- Talathi
- के.जी.लांडगे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर नोंद
खातेदार रामदास शंकर मदनुरे
रा लघुळ ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्यांची मौ लघुळ ता. बिलोली
येथील गट क्रं 314 क्षेत्र 0.30 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) शिवांश रामदास मदनुरे अपाक आशाबाई रामदास मदनुरे नाते मुलगा गट क्रं 314 क्षेत्र 0.30 हे आर
करीता 100/- रु च्या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..