सातबारा Watch

← कारला (खु )

Ferfar #2752 · कारला (खु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
223, 71
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार गंगाराम अमृता शिरपलवार यांनी अर्ज दिला कि त्याचे गट न 223 व 71 चे इतर अधिकारात बँक महाराष्ट्र शाखा सगरोळी याचा 40000 रु चा बोजा आहे जो बँक ऑफ महाराष्ट शाखा सगरोळी याचे दि 16/09/2026 चे बोजा कमी करण्याबाबत पत्र दिल्यावरून सदर बोजा कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली