सातबारा Watch

← कारला (खु )

Ferfar #2756 · कारला (खु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कारला (खु ) येथील गट क्र 75, 123 मधील खातेदार नागनाथ गंगाराम गाडेकर यांनी त्यांच्या होल्डिंग एक करण्यासाठी अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दोन होल्डिंग वेगवेगळे निघत असल्यामुळे नागनाथ गंगाराम गाडेकर यांची होल्डिंग एकत्रित करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.