सातबारा Watch

← कारला (खु )

Ferfar #2760 · कारला (खु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार हनमंत माधवराव पाटील यांनी अर्ज केला कि त्यांचे गट न 27 क्षेत्र 0.81 मध्ये त्यांनी एक नवीन बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकारात घेणे बाबत अर्ज या कार्यालयाकडे सादर केला. अर्जदार यांचा अर्ज,रु 100 चे 83AB851347 चे नोटरी कृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवून मंजुरीस्ताव सादर.