Ferfar #2762 · कारला (खु )
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- अनिल शंकरराव देवापुरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार रीहानाबेगम शेख लतीफसाब यांनी अर्ज दिला की मो.कार्ला खु.त्यांचे गट न 142 क्षेत्र 1.73 आर चे इतर अधिकारात असलेला स्टेट बँक ऑफ इंडिया याचा रु.30,000 व 64,000 बोजा कमी करणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे.
अर्जदार यांचा अर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे बोजा कमी झाले बाबत दि.11/09/2026 च्या पत्रा आधारे बोजा कमी करणे नोंद घेवून मंजुरीस्तव सादर.