सातबारा Watch

← बावलगांव

Ferfar #2483 · बावलगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार दत्ता गंगाधर पटणे यांनी अर्ज केला कि त्यांचे गट न 141 क्षेत्र 1.82 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची 7/12 चे इतर अधिकारात नोंद घेणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे. अर्जदार यांचा अर्ज रु 100 चे नोटरीकृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवू मंजुरीस्ताव सादर.