सातबारा Watch

← कारला (बु )

Ferfar #2787 · कारला (बु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
293, 381
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कार्ला बु येथील गट क्र 293, 381 मधील खातेदार अब्दुल रहीम मौलासाब शेख यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर अब्दुल रहीम मौलासाब असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या अब्दुल रहीम मौलासाब ऐवजी अब्दुल रहीम मौलासाब शेख नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर