Ferfar #2547 · बोळेगाव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- चौडम चंद्रकांत विश्वनाथ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
समंतीपत्र
समंतीपत्र लिहून देणार :- 1. अशोक मारोती शिवपनोर
समंतीपत्र लिहून घेणार :- 1.राहुल परमेश्वर शिवपनोर
2.गिरीश हाणमंतराव शिवपनोर
बाजूस जमिनीचे खातेदार रा.बोळेगाव मौजे बोळेगाव ता. बिलोली जिचा 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 1.33 हे. आर जमीन वरील हे नाव समंतीपत्र व अर्ज दिल्यावरून सदर जमिनीची समंती पुढील प्रमाणे आहे.
वाटपापूर्वीचा तपशील
अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र
1. अशोक मारोती शिवपनोर 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 1.33 हे. आर
वाटपानंतरचा तपशील
अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र :-
1.राहुल परमेश्वर शिवपनोर 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 0.44 हे. आर
2.गिरीश हाणमंतराव शिवपनोर 1) गट क्रमाक 280 क्षेत्र 0.45 हे. आर
वरील जमिनीत असलेले अर्जदार हे कुटुंबातील खातेदार असून,करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे नोंद करून दिलेली आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपयच्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.