सातबारा Watch

← सगरोळी

Ferfar #5152 · सगरोळी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
462
Talathi
चक्रधर बाबजी जाधव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 संमतीपत्रक अर्जदार गंगामणी बाबुराव आकुलवार रा. सगरोळी यांनी दिलेला विनंती अर्ज व संमतीपत्रक सादर केल्यावरून मौजे सगरोळी ता. बिलोली येथे खातेदार गंगामणी बाबुराव आकुलवार यांच्या नावे शेत गट क्रमांक 462 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.91 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.02 हे.आर एकूण क्षेत्र 0.93 हे.आर आकार 3.23 रु एवढी जमीन असून यापैकी जमीन त्यांनी आपल्या कुटुंबात मुलाच्या नावे खालील तपशीलाप्रमाणे गावातील पंचसमक्ष विभागून दिली आहे. संमतीपत्राने लिहून देणार :- गंगामणी बाबुराव आकुलवार यांनी गट क्रमांक 462 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.91 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.02 हे.आर एकूण क्षेत्र 0.93 हे.आर यापैकी संमतीपत्राने लिहून घेणार :- भास्कर बाबुराव आकुलवार यांना गट क्रमांक 462 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.50 हे.आर, पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.50 हे.आर करिता विनंती अर्ज व 500/- रु चे बॉन्ड पेपरवर ज्याची नोटरियल रजिस्टर सीरियल नंबर. 891 नोटरी दि. 16/09/2026 वर संमतीपत्र व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.